जो मनावर विजय मिळवू शकतो, तो जगावर विजय मिळवू शकतो. आपल्या विचारांचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.