Search
जगातील सर्व मोठमोठे उद्योग हे कोणत्या ना कोणत्या छोट्या आयडिया मधूनच मोठे झाले आहेत. त्यामुळे कोणती आयडिया तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल काही सांगता येत नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.