Homeग्राहक कसे मिळवायचे
ग्राहक कसे मिळवायचे
ग्राहक कसे मिळवायचे

ग्राहक कसे मिळवायचे

 
₹99
Product Description

स्वतःचे मार्केटिंग कसे करायचे? स्वतःचा ब्रँड कसा तयार करायचा? कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कसे पोहचायचे? प्रॉडक्शन 10% तर मार्केटिंग 90% व्यवसाय सुरू केलाय पण मार्केटिंग जमेना? व्यवसाय कसा वाढवायचा? घरबसल्या जास्तीत जास्त ग्राहक कसे मिळवायचे? मिळालेले ग्राहक कसे टिकवायचे? ग्राहकांना काय हवंय ते कसं ओळखायचे? आपला ग्राहक कोण हे कसे ओळखाल? कामाचे नियोजन कसे करायचे? व्यवसायातील संधी कशी शोधायची? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यात भेटतील! तुमच्या व्यवसायाच्या यशाची मास्टर की च तुम्हाला आता सापडली आहे, तिचा वापर करा. यशस्वी व्हा! हीच जगदीश्वराच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद!

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now